Latest
नाशिकमधील तपोवनमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीसाठी 1700 झाडे तोडण्याच्या निर्णयावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी विरोध सुरू ठेवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बैठकीत पर्यावरण रक्षण आणि तपोवन बचाव मोहिमेवर विस्ताराने चर्चा झाली.
08-12-2025सॅमसंग गॅलेक्सी S26, S26+ आणि S26 Ultra बद्दल नवीन लीक समोर आली असून, या मालिकेत फोल्ड 7 सारखा कॅमेरा डिझाइन आणि One UI 8.5 आधारित Android 16 मिळण्याची शक्यता आहे.
08-12-2025लग्नासाठी स्थळ जुळवण्याच्या नावाखाली चार जिल्ह्यांत पसरलेल्या टोळीने पुण्यातील युवकाची २.९० लाखांची फसवणूक केली. लग्नानंतर नवरी अंबाजोगाईजवळील ढाब्यावरून पळून गेली.
08-12-2025सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात केळी लागवड झपाट्याने वाढत असून गेल्या वर्षी ३९,७२७ कंटेनरची निर्यात होऊन तब्बल ४,००० कोटी रुपये परकीय चलन मिळाले.
08-12-2025जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई करून दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त केला. घटनास्थळी रायफल आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला.
08-12-2025महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास नागपुरात सुरुवात झाली असून विरोधी पक्षनेतेपदाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सत्ताधारी महायुतीच्या बहुमतात विरोधकांकडे अपुऱ्या संख्याबळामुळे हा मुद्दा अधिक चिघळत आहे.
08-12-2025
